प्रार्थना बेहेरेच्या फोटोंनी जिकलं चाहत्यांचं मन
प्रार्थना बेहेरे गुणी आणि सुंदर अभिनेत्री
नुकतीच ती 'मुलगी झाली' या साँग अल्बममध्ये दिसली
प्रार्थनाने आता एक सुंदर फोटोशूट पोस्ट केलं आहे
हिरवी सुती साडी, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर टिकली अशा सुंदर लूकमध्ये ती दिसत आहे
या फोटोशूटवेळी तिने कधी व्याकूळ, कधी आनंदी, कधी रडणारे असे विविध एक्सप्रेशन्स दिले आहेत
दाराबाहेर बघत तिची उदास नजर बरंच काही सांगत आहे
तर आणखी एका फोटोत हातात गजरा घेऊन ती कॅमेऱ्याकडे बघत हसत आहे
प्रार्थनाच्या या वेगवेगळ्या फोटोंमधून तिने एक गोष्टच सांगण्याचा प्रयत्न केला आहे