प्राजक्ता माळी लव्हलाईफबद्दल काय म्हणाली होती?
प्राजक्ता माळी म्हणजेच चाहत्यांची प्राजू कधी लग्न करणार असा अनेकांना प्रश्न प़डतो
प्राजक्ताच्या अदा, तिचं हसणं, दिसणं सगळंच गोड आहे अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत असतात
आजपर्यंत प्राजक्ताला अनेकांनी प्रपोज केलं आहे. तिच्या पोस्टवरील कमेंट्समध्ये तर सर्रास लोक तिला थेट मागणीच घालत असतात
पण प्राजक्तानेच एकदा लव्हलाईफबद्दल मोठा खुलासा केला होता
मी मध्ये मध्ये प्रेमात पडते पण मग कळतं की हा व्यक्ती शेवटपर्यंत आपल्यासोबत नसणार, म्हणून मी त्याला थेट 'जा' असं सांगते
माझा बॉयफ्रेंड सतत खोटं बोलायचा जे मला मान्य नव्हतं. म्हणूनही मी ब्रेकअप केलं होतं.
जर एखाद्याच्या येण्याने माझं आयुष्य आणखी चांगलं होणार नसेल तर तो व्यक्ती न आलेलाच बरा असं मला वाटतं, असं प्राजक्ता मुलाखतींमध्ये म्हणाली होती.