प्राजक्ता माळीचा गुलाबी स्वॅग
अभिनेत्री प्राजक्ता माळी कोणत्याही स्टाईलमध्ये शोभूनच दिसते
महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये सूत्रसंचालनाच्या निमित्ताने ती कायम वेगवेगळी फॅशन स्टाईल करते
गुलाबी घागऱ्यातील या फोटोशूटमध्येही ती सुंदर दिसत आहे
डिझाईनर ब्लाऊज, त्यावर पांढरे मणी, साजेसे गुलाबी कानातले यात ती उठून दिसत आहे
प्राजक्ता उत्तम डान्सरही आहे. त्यामुळे तिने या लेहेंग्यात छान पोजही दिली आहे
प्राजूचे फोटो पाहून तर चाहते नेहमीच घायाळ होतात. या फ्लोरल प्रिंट घागऱ्यात प्राजक्ताचं सौंदर्य