प्राजक्ता माळीच्या कॅप्शनची चर्चा
प्राजक्ता माळी कायम तिच्या फॅशन सेन्सने लक्ष वेधून घेते
फ्लॉवर प्रिंटेड निळ्या साडीत ती आकर्षक दिसत आहे. प्राजक्ता साडीत सुंदरच दिसते अशी कमेंट अनेकांनी केली आहे.
हिरवा ब्लाऊज, लोंबते कानातले आणि वर बांधलेले केस असा तिचा लूक आहे
प्राजक्ताने या साडीत एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
तिच्या गोड दिसण्यावर चाहते नेहमीच फिदा होतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये तिची वेगवेगळी स्टाईल पाहायला मिळते
या फोटोंसोबत प्राजक्ताने लिहिले,'कुछ नही लिखेंगे...सीखो ना नैनो की भाषा'
एकूणच फुलवंती ते मार्केट जाम केलं आहे. तिची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे