प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक

चाहते म्हणताय... क्या खूब लगती हो! 

प्राजक्ता माळी ही मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री असून उत्तम अभिनयाच्या बळावर तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना पोस्ट मार्फत देते.

नुकतंच प्राजक्तानं खास लूकचे फोटो शेअर केले आहेत. 

 प्राजक्ताने काळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता.

या फोटोमध्ये प्राजक्ताच्या हातात फिल्मफेयर ब्लॅक लेडी दिसतेय. 

प्राजक्ताला 'फुलवंती' या चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा 'फिल्मफेअर मराठी पुरस्कार मिळाला.

'फुलवंती' हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. 

'फुलवंती' हा चित्रपटपद्माविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'फुलवंती' या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे.

Click Here