Prajakta Mali :तुम्हाला माहितीये का प्राजक्ता महिन्याला किती खर्च करते?
सर्वांची लाडकी आणि गुणी अभिनेत्री असलेल्या प्राजक्ताचा आज वाढदिवस आहे.
प्राजक्ता अभिनेत्री असण्यासोबतच एक बिजनेसवुमनही आहे.
तिचा स्वत:चा ज्वेलरी ब्रँड आहे. याशिवाय कर्जतमध्ये तिचं स्वत:चं हार्महाऊसही आहे.
पण, तुम्हाला माहितीये का प्राजक्ता महिन्याला किती खर्च करते?
खुद्द प्राजक्तानेच याबाबत एका मुलाखतीत खुलासा करत खर्चाचा आकडा सांगितला होता.
"माझा खर्च फार नाही. मी कपडे लवकर फेकून देत नाही किंवा संपल्याशिवाय मेकअपचं सामानही घेत नाही".
मात्र, कर्जाचे हप्ते वैगेरे असल्यामुळे एका लाखापर्यंत माझा खर्च असेल.