प्राजक्ता माळीचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
प्राजक्ता माळीला आपण विविध माध्यमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये अभिनय करत आहेत
प्राजक्ता माळीने काळ्या ड्रेसमध्ये केलेलं सुंदर फोटोशूट चर्चेत आलं आहे
प्राजक्ता माळी रिअल लाईफमध्ये सिंगल असून ती कोणासोबतही रिलेशनशीपमध्ये नाही
प्राजक्ता माळीचं वय ३५ वर्ष आहे. प्राजक्ताचा २०२४ साली आलेला फुलवंती सिनेमा चांगलाच गाजला