कोण आहे प्राची पिसाट?

ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीळकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह मेसेजमुळे आली चर्चेत

'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीळकर यांनी प्राचीला अश्लील मेसेज केले

'सेक्सी दिसतेस','तुझ्यासोबत फ्लर्ट करायची इच्छा झालीये' अशा प्रकारचे मेसेज त्यांनी केले ज्याचा स्क्रीनशॉटच प्राचीने शेअर केला आहे

प्राची काही मराठी मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली आहे

'राधा प्रेम रंगी रंगली','नकळत सारे घडले','तू चाल पुढं' या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे

प्राची सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. निळ्या लेहेंग्यात तिने नुकतेच फोटो शेअर केलेत

यात ती खूपच सुंदर दिसत आहे. 'सौंदर्याचा खजिना' अशा कमेंट्स तिला आल्या आहेत

प्राचीने आवाज उठवत ज्येष्ठ अभिनेत्याचा पर्दाफाश केल्याने आता तिच्या पाठिंब्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत

Click Here