चहा पासून ते कचोरी पर्यंत!भारतीय पदार्थांना आहे नेपाळमध्ये जबरदस्त पसंती

भारतीय पदार्थांची क्रेझ संपूर्ण जगभरात आहे.

भारतीय पदार्थांची क्रेझ संपूर्ण जगभरात आहे.

अगदी चहापासून ते पुरणपोळीपर्यंत आणि छोटे भटूरेपासून ते बिर्याणीपर्यंत अनेक भारतीय पदार्थ विदेशात आवडीने खाल्ले जातात.

नेपाळमध्येही अशाच काही भारतीय पदार्थांची क्रेझ आहे. म्हणूनच, तेथील काही पदार्थ भारतीय पदार्थांपासून प्रेरीत होऊन केले जातात.

नेपाळचे लोक आलं घालून केलेला दूधाचा चहा मोठ्या आवडीने पितात.

चटपटीत समोसा सगळ्यांना आवडतो. अर्थात, नेपाळचे लोकही त्याला चुकले नाहीत.

नेपाळच्या लोकांना आपल्या येथील वरण-भात आणि भाजी हे कॉम्बिनेशन आवडतं. 

नेपाळचे लोक कचोरीचे जबरदस्त चाहते आहेत. तिथे कचोरी आवडीने खाल्ली जाते.

नाग आणि नागीण यांच्यातील फरक कसा ओळखावा?

Click Here