RCB ला पहिली ट्रॉफी जिंकून देण्यात क्रुणाल पांड्यानं मोलाचा वाटा उचलला. RCB ची ही पहिली ट्रॉफी असली तरी  पांड्या चौथ्यांदा IPL चॅम्पियन झालाय.

आरसीबी आधी मुंबई इंडियन्सकडून खेळताना तो तीन वेळा आयपीएल चॅम्पियन संघाचा भाग राहिला आहे.

अंबाती रायडूच्या नावे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ३ तर चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ३ ट्रॉफी जिंकल्याचा अनोखा रेकॉर्ड आहे. 

रोहित शर्माने MI ला विक्रमी पाच वेळा ट्रॉफी जिंकून देण्याचा पराक्रम केलाय.  याशिवाय डेक्कन चार्जर्सकडूनही त्याने एक ट्रॉफी जिंकलीये. 

जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सकडून पाचवेळा आयपीएल चॅम्पियन राहिलाय.

महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जला पाच ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. 

हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सकडून ४ तर गुजरात टायन्सकडून एक ट्रॉफी जिंकलीये.

Click Here