किडनी स्टोन आहे? मग 'या' पदार्थांना चुकूनही लावू नका हात

काही पदार्थ असे आहेत जे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी चुकीनही खाऊ नयेत.

किडनी स्टोनची समस्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते.

दैनंदिन जीवनात असे काही पदार्थ आहेत जे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नयेत.

किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी सोयाबीन, कच्चा तांदूळ, वांग्याच्या बिया,टोमॅटो यांचं सेवन करु नये.

प्रोसेस्ड आणि जंक फूड चुकूनही खाऊ नये. यात मीठाचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरतं.

कॅफिनयुक्त पदार्थ किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी चुकूनही खाऊ नयेत.

श्वानासाठी हे १० शाकाहारी पदार्थ ठरतात फायदेशीर

Click Here