किडनी स्टोनची समस्या आहे? मग 'या' भाजीपासून रहा लांब

ही भाजी खाल्ल्यामुळे अनेकांना स्कीन इंफेक्शनदेखील होऊ शकते.

भेंडीची भाजी अनेक जण आवडीने खातात. मात्र, या भाजीच्या अती सेवनामुळे काही शारीरीक त्रासही निर्माण होतो. त्यामुळे भेंडीची भाजी कोणती खाऊ नये ते पाहुयात.

भेंडीच्या भाजीचं सेवन किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी करु नये. यामुळे  किडनी स्टोनच्या त्रासात वाढ होण्याची शक्यता असते.

ज्या व्यक्तींना जॉइंट पेनचा त्रास आहे. त्यांनीदेखील भेंडीची भाजी शक्यतो कमी प्रमाणात खावी. कारण भेंडीमुळे त्यांच्या त्रासात वाढ होऊ शकते.

भेंडीच्या सेवनामुळे अनेकदा पोटात गॅस होणे, एरिटेबल बॉवेल सिंड्रोम यांसारख्या पचनासंबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात. 

अनेकांना भेंडीचं सेवन केल्यामुळे अॅलर्जी होते. अनेकांना भेंडीचं सेवन केल्यास शरीराला खाज सुटणे,रॅश, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.

झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मध मिसळून प्या

Click Here