'पंचायत'मधील रिंकी पावसात चिंब भिजली!

भुरळ घालणारे फोटो व्हायरल

'पंचायत 3' वेबसिरीजमध्ये पहिल्या सीझनपासून चर्चेत असलेली एक व्यक्तिरेखा म्हणजे रिंकी. रिंकीचं खरं नाव सान्विका आहे.

सान्विका सोशल मीडियावर सक्रीय असते. तिनं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये ती पावसात चिंब भिजताना दिसतेय.

पारंपरिक ड्रेस परिधान केलेला असून ती पावसाचा मनसोक्त आनंद घेताना दिसली. 

 चाहत्यांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे. 

रिंकी म्हणजेच सान्विका मूळ जबलपूरची आहे. 

 प्रधानजींची मुलगी रिंकीची भूमिका साकारून सान्विका प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

वेबसिरीजमध्ये रिंकी आणि सचिवजींची केमिस्ट्री अनेकांना आवडते. आता चाहते या सीरिजच्या पुढच्या सीझनची वाट पाहात आहेत.

Click Here