उफ्फ... ये अदा! 'पंचायत' फेम खुशबू आहे 'ग्लॅमर क्वीन'

साध्याभोळ्या सुनेचा ग्लॅमरस लूक

सध्या ओटीटीवर 'पंचायत' वेब सिरिजची खूप चर्चा सुरू आहे. त्याचा चौथा सीझन प्रदर्शित झालाय.

यात विकासच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या खुशबूला चांगला स्क्रीन टाइम मिळाला आहे.

चला जाणून घेऊया, शोमध्ये साधी दिसणारी खुशबू कोण आहे, ती खऱ्या आयुष्यात कशी दिसते?

पंचायत फेम खुशबूचे खरे नाव तृप्ती साहू असे असून तिच्या अभिनयाची बरीच वाहवा होत आहे.

शोमध्ये तृप्ती साहूचा लूक खूपच साधा भोळ्या सुनेचा आहे, पण खऱ्या आयुष्यात ती खूपच स्टायलिश आहे.

तृप्ती साहू हिने यापूर्वी 'गुलमोहर' नावाच्या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोरसोबत काम केले आहे.

तृप्ती २०२३ मध्ये 'तव्वई' चित्रपटात दिसली. 'शर्मा जी की बेटी' चित्रपटातही तिची महत्त्वाची भूमिका होती.

पंकज त्रिपाठीच्या 'क्रिमिनल जस्टिस: अधुरा सच'मध्येही तृत्पी दिसली. तिने मिनी नावाची नर्स साकारली होती.

तिच्या इन्स्टाग्रामवर ती सातत्याने वेगवेगळे स्टाइलिश फोटो पोस्ट करत असते. फॅन्सही तिच्यावर प्रेम करतात.

सर्व फोटो सौजन्य- तृप्ती साहू इन्स्टाग्राम

Click Here