रिंकी फेम अभिनेत्रीचं खरं शिक्षण जाणून थक्क व्हाल
'पंचायत' वेबसीरिजमध्ये रिंकीची भूमिका चांगलीच गाजली
अभिनेत्री सान्विकाने रिंकीची भूमिका साकारली. सान्विकाचं खूप कौतुक झालं
सान्विकाने रिंकीच्या भूमिकेत कमाल अभिनय केला. सीरिजमध्ये रिंकी कमी शिकलेली दिसते
रिंकीला गणितात कमी मार्क पडलेले दिसतात. पण खऱ्या आयुष्यात मात्र रिंकी चांगलीच शिकलीये
सान्विकाचं खरं नाव पूजा सिंग असून तिने रिअल लाईफमध्ये इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलंय
अशाप्रकारे खऱ्या आयुष्यात चांगलीच शिकलेली आहे. सान्विकाने पंचायत व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम केलं नाहीये