"माझी आई टिपिकल देसी आंटी"

अभिनेत्री श्वेता तिवारीबद्दल नेमकं काय म्हणाली लेक पलक? 

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि पलक तिवारी या मायलेकीची जोडी खूप लोकप्रिय आहे. 

पलक तिवारीने 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिची आई नेमकी कशी आहे हे सांगितलं आहे. 

"ती एक कूल मॉम आहे. ती मला वेगवेगळ्या गोष्टी करू देते. माझ्याकडे पैसे मागू नकोस असं म्हणते."

"आई खूप जास्त समजून घेते. पण ती एक टिपिकल देसी आंटी आहे."

"बाहेर जेवू नकोस, घरात खा असं ती नेहमीच सांगत असते" असं देखील पलकने म्हटलं आहे. 

श्वेता आणि पलक सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात. 

Click Here