शत्रूला घाम फोडणाऱ्या भारतीय सैन्यातील ५ रणरागिणी

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्यातील २ महिला अधिकाऱ्यांची देशभर चर्चा आहे.

एक कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग आहे. 

पण, भारतीय सैन्यात अशा अनेक महिला होऊन गेल्या ज्यांनी शत्रूला अक्षरशः घाम फोडला.

पुनिता अरोरा या भारतीय नौदलाच्या पहिल्या लेफ्टनंट जनरल होत्या. 

३६ वर्षे नौदलात सेवा बजावलेल्या पुनीता यांना एकूण १५ पदके मिळाली.

किरण शेखावत ही देशातील पहिली भारतीय महिला शहीद आहे.

पद्मावती बंदोपाध्याय या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला एअर मार्शल होत्या.

प्रसिद्ध फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांना कारगिल गर्ल म्हणूनही ओळखले जाते.

दिव्या अजित कुमार ही स्वॉर्ड ऑफ ऑनर मिळवणारी पहिली महिला कॅडेट आहे. त्यावेळी दिव्या फक्त २१ वर्षांची होती.

Click Here