भारतात 'या' ठिकाणी हॉट एअर बलून सवारी

तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला गेला आहात, त्या ठिकाणचा एरियल व्ह्यू  अनुभवायला मिळाला, तर किती मज्जा येईल ना? भारतात 'या' आठ ठिकाणी ते शक्य आहे. 

भारतात साहसी पर्यटनाचा ट्रेण्ड वाढताे असून एरिअल फाेटाेग्राफी, शुटिंग, निसर्ग पाहण्यासाठी हाॅट एअर बलूनचा वापर करतात. 

ऑक्टोबर ते मार्च हा हॉट कालावधी एअर बलूनसाठी सर्वोत्तम मानला जाताे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जेव्हा हवा शांत आणि स्थिर असते. 

महाराष्ट्रात लाेणावळा येथे तुम्ही हा थरार नक्कीच अनुभवू शकता. सह्याद्री पर्वतरांगांचे अद्भुत दृष्य तुम्ही अनुभवू शकता. 

राजस्थानमधील जयपूर येथे जुन्या हवेल्या, माेठ्या किल्ल्यांचे विहंगम दृष्य पाहायला मिळते. 

राजस्थानातील पुष्कर मेळाव्याच्या दिवसांत इथे हाॅट एअर बलूनची विशेष उड्डाण आयाेजित केली जातात. 

गाेव्यातील समुद्र किनाऱ्यांचे दर्शन आकाशातून घ्यायचे असल्यास हाॅट एअर बलून हा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे. 

ऐतिहासिक वास्तूंमध्ये इंटरेस्ट असेल, तर कर्नाटकातील हंपी येथे हाॅट एअर बलूनचा वेगळा अनुभव मिळू शकताे. खडकाळ भाग पाहता येईल. 

शहरी भागाचे विहंगम दृष्य अनुभवण्यासाठी तुम्हाला दिल्ली हा एक उत्तम पर्याय आहे. 

टेकड्यांच्या प्रदेशातून तुम्हाला उड्डाण करायचे असेल आणि एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल, तर कर्नाटकातील बंगळुरू येथे नक्की भेट द्या. 

उत्तर प्रदेशातील आग्रा येथेही हाॅट एअर बलून आहेत. या ठिकाणी आकाशातून ताजमहलचं अप्रतिम दृष्य अनुभवता येतं. 

Click Here