अभिनेत्री फायनल सिलेक्शनच्या खूप जवळ पोहोचली, पण...
अभिनेत्री नुसरत भरूचा खूप लोकप्रिय आहे. करियरच्या सुरुवातीला तिने खूप ऑडिशन्स दिल्या.
डॅनी बॉयलच्या स्लमडॉग मिलियनेयरसाठी नुसरतला ऑडिशन्ससाठी बोलवण्यात आलं होतं.
अभिनेत्रीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. एक्टिंग स्किल्सही सर्वांना खूप आवडलं.
अभिनेत्री फायनल सिलेक्शनच्या खूप जवळ पोहोचली. पण तिला चित्रपटात घेण्यात आलं नाही.
मेकर्सच्या मते, नुसरत भरूच्या या रोलसाठी फारच सुंदर दिसत होती. त्यांना साधी दिसणारी मुलगी हवी होती.
याच कारणामुळे हा रोल दुसऱ्या अभिनेत्रीला मिळाला आणि नुसरतचं स्वप्न अपूर्ण राहिलं.