रम्य वातावरणात रमली मराठी अभिनेत्री
मे महिन्यात मुंबईत झालेल्या तुफान पावसात मराठी अभिनेत्री निशानी बोरुलेही रमली
फ्लॉवर प्रिंट काळ्या ड्रेसमध्ये तिने हे सुंदर फोटोशूट केलं आहे
कानात तिने लांब झुमके घातले आहेत जे सौंदर्यात भर घालत आहेत
वाऱ्यावर उडणारे तिचे केस आणि ओढणी असा फोटो कॅमेऱ्यात कॅप्चर झाला आहे
निशानीने या लूकमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
त्यात तिचं गोड हसू तिचं सौंदर्य आणखी वाढवत आहे
'मुरांबा'मालिकेतली रेवा या खलनायिकेच्या भूमिकेतून निशानीला लोकप्रियता मिळाली.