गुलाबी ड्रेसमध्ये दिसतेय खूपच गोड
बिग बॉस मराठीमुळे निक्की तांबोळी सर्वांच्याच परिचयाची झाली
निक्की बिग बॉस हिंदीतही होती. आपल्या खेळातून या मराठी मुलीने अख्खं टेलिव्हिजनविश्व गाजवलं
या गुलाबी ड्रेसमध्ये निक्की कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे.
त्यावर तिने साजेसे अॅक्सेसरिज परिधान केले आहेत
silky लांब केस, ग्लो करणारा मेकअप यामुळे तिचं आणखी खुलून आलं आहे
निक्कीने या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोज देत चाहत्यांना भुरळ घातली आहे
'तू भी अखियों से कभी मेरी अखियों की सून' असं कॅप्शन तिने दिलं आहे