निक्की तांबोळीचं खरं नाव माहितीये का?

निक्कीने एका रिएलिटी शोमध्ये सांगितलं खरं नाव

बिग बॉस हिंदी, बिग बॉस मराठी आणि आता सेलिब्रिटी मास्टरशेफमुळे निक्की तांबोळी सर्वांच्याच परिचयाची झाली

निक्कीच्या बिंधास्त स्वभावामुळे ती कायम चर्चेत असते. तिलाही चर्चेत राहायला आवडतं असं ती म्हणते

निक्की २८ वर्षांची असून मराठी कुटुंबात जन्माला आली आहे

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिचा जन्म झाला आणि डोंबिवलीत ती लहानाची मोठी झाली.

निक्कीसाठी तिचे वडील हेच सुपरहिरो आहेत. या इंडस्ट्रीत येण्यासाठी निक्कीला वडिलांचा विरोध होता. मात्र नंतर ते तयार झाले

निक्कीचं खरं नाव निकिता आहे. आपली मुलगी पूर्वीचीच निकिता आहे असं वडिलांनी आपल्याला म्हणावं आणि आपलं कौतुक करावं अशी निक्कीची इच्छा आहे.

निकिताने इंडस्ट्रीत येण्याआधीच तिचं नाव निक्की असं वापरायला सुरुवात केली होती.

Click Here

Your Page!