साडीत खुललं निक्कीचं सौंदर्य

पिवळ्या साडीतील ग्लॅमरस फोटो पाहा

निक्की तांबोळी बिग बॉस मराठीमुळे सर्वांच्या परिचयाची झाली

तिच्या सौंदर्याची बात औरच आहे. निक्की एकेका लूकमध्ये फॅशनचा तडका लावते

या पिवळ्या साडीत निक्की कमालीची हॉट दिसत आहे

साडीचा पदर उडवत तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत

त्यात तिचे वाऱ्यावर उडणारे सिल्की केस सौंदर्यात भर घालत आहेत

या बॅकलेस पोजने तर चाहत्यांना वेडच लावलं आहे. निक्कीच्याया फोटोशूटवरुन लाईक्सा वर्षाव झाला आहे.

बॉयफ्रेंड अरबाज पटेलसोबत तिचं भीगने दे हे गाणं नुकतंच आलं. या लूकमध्ये तिने अरबाजसोबतही बोल्ड फोटोशूट केलं आहे

Click Here