बाईsss... बोल्डनेसचा कहर आहे निक्की तांबोळी

तिचे नवे फोटो पाहिलेत का...? 

'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व  गाजवलेली निक्की तांबोळी सातत्याने चर्चेत राहते.

ती कायम तिच्या लूक आणि स्टाइलमुळे दररोज सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

 निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते.

नुकतंच तिने नवं फोटोशूट केलं आहे. यामध्ये निक्की बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे. 

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. 

निक्कीने केस खुले ठेवल्याने ती अधिक उठून दिसतेय.

निक्कीच्या या लूकमुळे चाहते वेडे झाले आहेत. तिच्या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

Click Here