नम्रता संभेरावचा क्लासिक लूक
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने सुंदर फोटो शेअर केले आहेत
या पारंपरिक सिल्क साडीत ती खूप सुंदर दिसत आहे
नाकात नथ, केसात गजराही माळला आहे. तसंच लाजतानाही ती खूप गोड दिसत आहे.
नम्रताच्या या फोटोंवर चाहत्यांच्याही नजरा खिळल्या आहेत.
'लॉली' हे तिचं पात्र खूप गाजलं. अशी ही क्युट लॉली म्हणत तिला कमेंट्स आल्या आहेत.
नम्रता संभेराव अष्टपैलू अभिनेत्री आहे. 'नाच गं घुमा' सिनेमात सर्वांनीच तिच्या अभिनयाचं टॅलेंट पाहिलं आहे