शेंगदाणा की मोहरीचं तेल?; शरीरासाठी कोणतं तेल आहे गुणकारी

आरोग्यासाठी नेमकं चांगलं तेल कोणतं हे आज जाणून घेऊयात.

सध्या बाजारात अनेक प्रकारचे खाद्यतेल मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक घरात स्वयंपाक करण्यासाठी वेगवेगळी तेलं वापरली जातात.

बाजारात तेलांचे अनेक ऑप्शन्स उपलब्ध असल्यामुळे आरोग्यासाठी नेमकं चांगलं तेल कोणतं हे आज जाणून घेऊयात.

घरी तयार केलेलं साजूक तूप आरोग्यासाठी उत्तम आहे. एका ठराविक प्रमाणात तूपाचं सेवन केल्यास त्याचं कोणतंही नुकसान नाही.

मोहरीचं तेल अनेक घरात वापरलं जातं. या तेलात ओमेगा -3 फॅटी अॅसिड असतं. जे शरीरासाठी फायद्याचं आहे.

पश्चिम भारतात खासकरुन शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला जातो. विशेष म्हणजे हे तेल शरीरासाठी उपयुक्त आहे. या तेलामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

गोगलगाय काय खात असेल बरं? जाणून घ्या, तिच्या खाद्यविषयी

Click Here