कन्याकुमारी फिरायला जात असाल तर 'या' गोष्टी नक्की बघा!
भारताच्या दक्षिण टोकावर वसलेले कन्याकुमारी हे सुंदर समुद्र किनारे आणि धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे.
विवेकानंद रॉक मेमोरियल : समुद्राच्या मध्यभागी असलेले एक शांत आणि प्रेरणादायी स्थळ.
बागवानी उद्यान : रंगीबेरंगी फुले आणि सुंदर लँडस्केप असलेले एक शांत ठिकाण
सांगुथुराई बीच : हा समुद्र किनारा स्वच्छतेसाठी आणि शांत वतावरणासाठी प्रसिद्ध ठिकाण.
तिरूवल्लूर पुतळा : हा पुतळा १३३ फुट उंच पुतळा तमिळ कवी आणि तत्वज्ञानी यांना समर्पित आहे.
या शिवाय तुम्ही इथल्या कुमारी अम्मन आणि इतर वेगवेगळ्या मंदिरांना भेट देऊ शकता.
कन्याकुमारी फिरायला जात असाल, तर इथल्या स्वच्छ आणि शांत समुद्र किनाऱ्यांवर नक्की फेरफटका मारा.
या ठिकाणचं सीफूड आणि दक्षिणात्य खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.