मुंबईजवळची 'ही' ६ हिल स्टेशन्स पाहिलीत?

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या 'या' सुंदर ठिकाणांना भेट द्यायलाच हवी.

रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून एखाद्या शांत ठिकाणी आराम करण्यासाठी मुंबईजवळच्या या जागा उत्तम पर्याय आहेत.

मुंबईपासून ८५ किमीवर असलेलं माथेरान सुंदर आणि जवळ असलेलं ठिकाण आहे.

माळशेज घाटही मुंबई जवळचे सुंदर हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात इथलं दृश्य विहंगम असतं.

मुंबईपासून १२० किमी असलेलं कर्जत हे देखील अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे.

ज्यांना साहसी खेळ आवडतात, ते मुंबई जवळील कामशेतला भेट देऊ शकता.

 सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे.

मुंबईजवळचं लोणावळा हे सगळ्यांचंच आवडतं ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही नक्की जाऊ शकता.

Click Here