मुरांबा मालिकेतील रमाचा बदलता लूक सर्वांना थक्क करुन जात आहे
मुरांबा मालिका ही सर्वांची आवडती मालिका. या मालिकेत रमाची भूमिका साकारत आहे अभिनेत्री शिवानी मुंढेकर
शिवानी मुंढेकरने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत शिवानी खूप सुंदर दिसत आहे
शिवानी मुंढेकरचा हा बदललेला लूक सर्वांना थक्क करुन जात आहे.
केसात स्टायलिश चष्मा, काळेभोर केस आणि मॉडर्न ड्रेसमध्ये शिवानीने हे खास फोटोशूट केलं आहे
शिवानी मुंढेकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे.
शिवानी मुंढेकरचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग असून चाहते तिच्यावर प्रेम करतात