मराठी मालिकेतली सुंदर खलनायिका

अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट

अभिनेत्री निशानी बोरुलेला 'मुरांबा' मालिकेतील रेवा म्हणून प्रसिद्धी मिळाली

सध्या निशानी सोशल मीडियावर तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते

ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रॅपलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिने केलेलं हे फोटोशूट

या आऊटफिटमध्ये तिने बोल्ड पोज आणि एक्सप्रेशन्स दिले आहेत

मोकळे केस, न्यूड मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहे

निशानीचं हे सौंदर्य पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

दिवसेंदिवस निशानी आणखी सुंदर आणि बोल्ड होत चालली आहे. तिला पुन्हा नवीन प्रोजेक्ट्समध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत

Click Here