सो ब्युटीफ्यूल! मुंबईकरांसाठी नवी पर्वणी, नेचर वॉक सफारी

मलबार हिल येथे सिंगापूर स्टाइल नेचर वॉकवे, काय आहे खास? 

मलबार हिलच्या कमला नेहरु पार्कमध्ये सुरू झाला आहे सिंगापूर स्टाइल एलिव्हेटेड नेचर ट्रेल वॉक वे

मुंबईकरांसाठी पर्यटनाचं नवं ठिकाण यानिमित्तानं खुलं झालं आहे.

सिंगापूरच्या 'वूडन वॉकवे'च्या धर्तीवर हा नेचर ट्रेल तयार करण्यात आला आहे.

निसर्गाच्या सानिध्यात नितांत सुंदर वॉकवेचा अनुभव घेता येणार आहे. 

संध्याकाळच्या वेळी लाइट्समुळे वॉकवे आणखी सुंदर दिसतो.

वेळ: पहाटे ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत इथं भेट देता येईल.

'वॉक वे'च्या सफरीसाठी २५ रुपये तिकीट दर आहे. 

मुंबईच्या या पहिल्यावहिल्या वॉक वेला तुम्ही कधी भेट देताय?

Click Here