धुळ्याची लेक एक नंबर.. मृणालचं नवं फोटोशूट

मराठमोळ्या मृणाल ठाकूरची बॉलिवूडमध्ये मोठी झेप

धुळ्यातील मराठी कुटुंबात जन्माला आलेली मृणाल ठाकूर सध्या हिंदी आणि साऊथ सिनेमांमध्ये डंका गाजवत आहे.

टीव्ही मालिका ते सिनेमा असा मृणालचा यशस्वी प्रवास असून ती लोकप्रिय 'कुमकुम भाग्य' मालिकेत दिसली होती.

अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' या सिनेमात अजय देवगणसोबत पहिल्यांदाच मृणाल ठाकूर झळकणार आहे.

या सिनेमातील 'पहला तू' हे गाणे सध्या चर्चेत आहे. त्यातील अजय-मृणालची डान्स स्टेप्स भाव खावून जात आहे.

धुळ्याची लेक असलेल्या मृणालची सध्या तिच्या चित्रपटांसोबतच फिटनेस आणि कर्व्ही फिगरमुळेही कायम चर्चा होत असते.

हॉटनेस म्हणजे केवळ झिरो फिगर नाही, कर्व्ही फिगरदेखील हॉट असू शकते असं मृणाल एकदा म्हणाली होती. त्याचाच प्रत्यय ताज्या फोटोशूटमध्ये दिसतोय.

'पंचायत' फेम खुशबू आहे 'फॅशन क्वीन'

Click Here