मोसंबी खाल्ल्याने सुधारतं मानसिक आरोग्य?

मोसंबी खाण्याचे अगणित फायदे

व्हिटामिन सी, ए आणि फायबरचा उत्तम स्त्रोत म्हणून मोसंबीकडे पाहिलं जातं. त्यामुळे मोसंबी खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहे.

मोसंबी खाल्ल्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. यामुळे बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे या समस्या दूर होतात.

मोसंबीमध्ये कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.

मोसंबी खाल्ल्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहतं. ज्यामुळे तणाव दूर होतो.

मोसंबीमध्ये व्हिटामिन सी असल्यामुळे डोळ्यांचं आरोग्यदेखील चांगलं राहतं.

कोथिंबीर चटणी रोज खाण्याचे फायदे... जाणून घ्या...

Click Here