महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, मिळू शकतात ६० लाख

दर महिन्याला ४ हजारांची बचत करून ६० लाखाचा फंड कसा बनवू शकता हे जाणून घेऊ.

जर तुम्हीही तुमच्या मेहनतीची कमाई वाचवून चांगला फंड बनवू इच्छीत असाल तर, ती ही माहिती तुमच्यासाठी आहे.

दर महिन्याला ४ हजारांची बचत करून ६० लाखाचा फंड कसा बनवू शकता हे जाणून घेऊ. यासाठी तुम्हाला एसआयपीचा विचार करावा लागेल.

जर तुम्ही एका फंडात २४ वर्षांपर्यंत ४ हजार रुपयांची गुंतवणूक करता तर तुमच्याकडे ६० लाखांची रक्कम जमू शकते.

तुम्ही ज्या फंडात गुंतवणूक करता त्यात तुम्हाला यासाठी वर्षाला १२ टक्क्यांचं व्याज मिळायला हवं.

२४ वर्षांत तुमची एकूण गुंतवणक ११,५२,००० रुपये असेल. तर व्याजापायी तुम्हाला ४८,८१,७१५ रुपये मिळतील.

२४ वर्षांत तुमची एकूण गुंतवणक ११,५२,००० रुपये असेल. तर व्याजापायी तुम्हाला ४८,८१,७१५ रुपये मिळतील.

Click Here