लाखात एक पालकरांची लेक!

मिथिला सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

मिथिला पालकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. मिथिला सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

नुकतंच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मिथिलाचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. 

फुलांचं डिझाईन असलेला ड्रेस मिथिलाने घातला आहे. यावर तिने ओढणीही घेतली आहे. 

अगदी साधा मेकअप करूनही मिथिलाचं सौंदर्य उठून दिसत आहे. 

मिथिलाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

मिथिलाने काही सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. 

Click Here