मिथिला पालकरचं टोपणनाव माहितीये का?

मिथिला पालकरला एका खास नावाने इंडस्ट्रीत ओळखलं जातं

मिथिला पालकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. मिथिलाने साडीत केलेलं खास फोटोशूट चर्चेत आहे

मिथिला पालकरने अलीकडच्या काळात मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात अभिनय केलाय.

मिथिला पालकरला एका खास गोष्टीमुळे ओळखलं जातं. ते म्हणजे तिचं कप साँग

तुझी चाल तुरु तुरु गाण्यावर मिथिलाने खास कप साँग सादर केलं होतं. त्यामुळे मिथिलाला लाडाने सर्व कप गर्ल म्हणतात

मिथिला पालकर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे

मिथिला पालकरने हिंदी ओटीटीविश्व गेल्या काही काळात गाजवलं आहे

Click Here