पाहा खास फोटो
अभिनेत्री मिताली मयेकर न्यूयॉर्क फिरतेय.
आपल्या ट्रीपचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मिताली आयुष्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसतेय.
मितालीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मस्त फेरफटका मारताना दिसतेय.
तिच्या या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
तिचा हा ट्रॅव्हल मूड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
मितालीनं तिच्या चाहत्यांना न्यूयॉर्क शहराची झलक दाखवली आहे.
कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून सुट्टी घेऊन ती स्वतःसाठी वेळ देत असल्याचं दिसलं.