मध्यरात्री ही 'इथे' असताे सूर्य

जगात अशी काही ठिकाण आहेत, जिथे दिवस महिनाेंमहिने संपत नाही. तिथे सूर्यास्त हाेतच नाही, तुम्हाला अशी ठिकाणं माहिती आहेत का?

या घटनेला म्हणतात Midnight Sun असे म्हणतात. इथे रात्री १२ वाजता सुद्धा सूर्य आकाशात असतो. 

हे प्रामुख्याने आर्क्टिक सर्कल आणि अंटार्क्टिक सर्कल जवळ घडतं. उदा. नॉर्वेतील Svalbard – इथे एप्रिल ते ऑगस्टपर्यंत रात्रच नसते.

फिनलंडमध्ये ७० दिवस सलग सूर्य मावळत नाही. म्हणून त्याला Land of the Midnight Sun म्हणतात.

पृथ्वी २३.५° झुकलेली असल्यामुळे ध्रुवांजवळ सूर्य बराच काळ क्षितिजावरून जातच नाही.

पण यामुळे लोकांच्या जीवनशैलीत बदल होतात. झोपेच्या समस्या, झोपेचा वेळ बिघडणं हे सामान्य आहे.

त्यासाठी ते जाड पडदे (blackout curtains) वापरतात, जेणेकरून कृत्रिम अंधार तयार होतो. लाेकांना झाेप येते. 

पर्यटकांसाठी मात्र हा अनुभव जादुई असतो. रात्री बर्फाच्छादित प्रदेशात उगवता सूर्य पाहणं once in a lifetime moment असते.

Click Here