प्रियंका चोप्राने Met Gala 2025 मध्ये ग्लॅमरस लूकने सर्वांचं लक्ष वेघलंय
Met Gala 2025 ची खूप चर्चा आहे. या इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचं लक्ष वेधलंय
Met Gala 2025 मध्ये प्रियंकाने ब्लॅक अँड व्हाईट थीमचा ड्रेस परिधान केला होता.
प्रियंकाच्या डोक्यावर असलेली हॅट सर्वांचं लक्ष वेधून होती. प्रियंका खूप सुंदर दिसत होती
Met Gala 2025 मध्ये प्रियंका चोप्रा आणि तिचा पती यावेळी निक जोनस यावेळी सर्वांचं लक्ष वेधलं
Met Gala 2025 मध्ये प्रियंका चोप्राच्या आणि निक जोनस यांचा रोमँटिक अंदाज सर्वांचं मन जिंकून गेला
प्रियंका चोप्रा लवकरच क्रिश ४ आणि राजामौलींसोबत साऊथ सिनेमात झळकणार आहे