राधे रंग तुझा गोरा!

मराठी अभिनेत्रीचं मनमोहक फोटोशूट

लाल-काळी साडी, हातात बांगड्या, केसात फूल आणि कानात झुमके अशा सुंदर लूकमध्ये अभिनेत्रीने फोटो  शेअर केलेत

ही अभिनेत्री आहे मीरा जोशी. मीरा मूळची रत्नागिरीची असून ती नृत्य दिग्दर्शिकाही आहे. 

मीरा मालिका, सिनेमा आणि रिएलिटी शोमधून घराघरात पोहोचली

निसर्गरम्य वातावरणात पाण्यात उतरुन चिंब भिजत तिने फोटोसाठी पोज दिल्या आहेत

यात तिचं सौंदर्य खुलून आलं आहे. मीराच्या या लूकवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

मीरा अभिनयासोबतच उत्तम नृत्यही करते. ती कथक आणि भरतनाट्यम शिकली आहे.

तिच्या सुंदर आणि मनमोहक लूकवर चाहतेही भाळले आहेत

Click Here