मीनाक्षी राठोडचं 'बोल्ड अँड ब्युटीफुल' फोटोशूट

काळ्या डिझायनर गाऊनमध्ये दिसतेय ग्लॅमरस 

 अभिनेत्री मीनाक्षी राठोड सध्या तिच्या एका लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

 मीनाक्षीने नुकतेच तिचे 'बोल्ड अँड ब्युटीफुल' फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

या फोटोशूटमध्ये मीनाक्षीने काळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे. 

तिचा हा लूक अत्यंत आकर्षक दिसत आहे. तिने दिलेल्या वेगवेगळ्या पोझेस आणि तिचा आत्मविश्वास लक्ष वेधून घेत आहे.

मीनाक्षीचा हा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज चाहत्यांसाठी एक नवीन सरप्राईज ठरला आहे.

मीनाक्षी सध्या झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' मालिकेत काम करतेय. 

या मालिकेत मीनाक्षी राठोड 'विणा'ची भूमिका साकारत आहे.

Click Here