दिसतीया भारी, नेसूनी साडी! 




'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून मधुरा जोशी हे नाव घराघरात पोहोचलं.

सध्या मधुरा 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.

या मालिकेत मधुरा 'नम्रता देसाई' ही भूमिका साकारत आहे.

दरम्यान, ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

सुंदर साडी नेसून तसेच साजशृंगार करुन अभिनेत्रीने फोटो क्लिक केले आहेत. 

या फोटोंमध्ये मधुरा फारच सुंदर दिसते आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.

"काय म्हणता...", असं कॅप्शन मधुराने साडीतील या फोटोंना दिलं आहे.

Click Here