उफ्फ, तेरी अदा...!


शिवानी सोनार ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 


'राजा राणीची गं जोडी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.


आपल्या दमदार अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 



सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 




लाल रंगाची साडी परिधान करुन शिवानीने खास लूक केला आहे. 



त्याचबरोबर हटके पोझ देत तिने हे सुंदर फोटो काढलेत. शिवानीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. 


"गुलबदन...", असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिल्याचं पाहायला मिळतंय. 

Click Here