कुंजवनाची सुंदर राणी...! 



समृद्धी केळकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 


'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.


या मालिकेत तिने साकारलेली 'किर्ती' ची भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. 


समृद्धी केळकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्याद्वारे ती सुंदर फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. 


नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत. 


लाल रंगाची बनारसी साडी नेसून त्यावर तिने दागिने परिधान केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसते आहे. 


समृद्धी केळकरचं अस्सल मराठमोळं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 

Click Here