समृद्धी केळकरचा बॉसी लूक चर्चेत!




छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 


समृद्धी तिच्या अभिनयासह हटके फॅशनसेन्समुळेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.



सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत  शेअर करत असते.




नुकतंच अभिनेत्रीने हटके लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.



या फोटोशूटसाठी समृद्धीने कलरफुल डिझायनर ब्लेझर सूट परिधान केला आहे. तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.


अभिनेत्रीच्या या हटके फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Click Here