अनघाचं हटके फोटोशूट! 




'रंग माझा वेगळा' मालिकेतून अभिनेत्री अनघा भगरे घराघरात लोकप्रिय झाली.


या मालिकेत तिने साकारलेलं श्वेता नावाचं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.

अनघा भगरेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं.

सध्या अनघा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकतंच सुंदर फोटोशूट केलं आहे.


अभिनेत्रीच्या या हटके फोटोशूटवर मराठी कलाकारांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोंना अनघा भगरेने "सबकी जान मुंबई!" असं कॅप्शन  दिलं आहे.

Click Here