'मुरांबा'मधील रमाचं शिक्षण किती माहितीये?



शिवानी मुंढेकर ही मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

'मुरांबा' या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. 

या मालिकेत तिने साकारलेली रमा नावाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. 

शिवानी मुळची कराडची आहे. अगदी बालपणापासूनच तिने अभिनयाचे धडे गिरवले. 

त्यासाठी ती कायम वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची. 

शिवानी मुंढेकरने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यासोबतच तिने अभिनयाची आवड जपली. 

'मुरांबा' मालिकेमुळे तिच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. 

Click Here