मन रानात गेलं गं...! 




मीरा जोशी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 


'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. 

मीरा एक उत्तम अभिनेत्री तर आहेच, त्याचबरोबर ती उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे.


वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.

दरम्यान, नुकतेच अभिनेत्रीने तिचे नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती जंगलात गेलेली दिसते.

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने हे खास फोटो क्लिक केले आहेत. 

मीराचा या फोटोंमधील लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

Click Here