तुझ्या रंगी सांज रंगली...!



दिव्या पुगावकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे. 

'मुलगी झाली हो', 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकांमधून ती प्रसिद्धीझोतात आली.

सध्या दिव्या झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' मालिकेत काम करताना दिसते. 

या मालिकेत ती जान्हवी नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.

दिव्या सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्याद्वारे  चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.   

नुकतेच अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे पारंपरिक अंदाजातील काही खास फोटो शेअर केले आहेत. 

केसात गजरा अन् नाकात नथ तसेच साडी परिधान करुन तिने साजशृंगार केला आहे. 

दिव्या या लूकमध्ये फारच सुंदर दिसते आहे. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

Click Here