गिरीजा प्रभूचा मराठमोळा साज!


गिरीजा प्रभू ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

सध्या गिरीजा 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.

या मालिकेत तिने साकारलेली कावेरी नावाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर गिरीजाचे मराठमोळ्या लूकमधील फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 

नुकत्याच केलेल्या फोटोशूटमुळे ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. 

या फोटोशूटसाठी गिरीजा गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे.

गिरिजाने या फोटोशूटसाठी वेगवेगळ्या हटके पोज देत चाहत्यांचं लक्ष वेधलंय.

Click Here